Digital Marketing चे 7 मुख्य प्रकार – Social Media Marketing, SEO, Meta Ads, Google Ads, Content Marketing, Email Marketing, WhatsApp Marketing आणि Website Marketing – एकाच video मध्ये, सोप्या मराठीत.
Digital Marketing हे एकटं नाव नाही – ते एक umbrella आहे. या video मध्ये त्याखालचे सगळे प्रकार एकेक करून, उदाहरणांसहित समजून घेऊया, आणि कोणत्या business साठी कोणता प्रकार सगळ्यात उपयुक्त आहे तेही बघूया.
या Video मध्ये काय आहे:
Social Media Marketing – Instagram, Facebook, YouTube, LinkedIn वर brand कशी उभी करायची (Organic vs Paid)
SEO (Search Engine Optimization) – Google वर free, long-term traffic कशी मिळवायची
Paid Advertising – Meta Ads आणि Google Ads मधला फरक, कधी कोणतं वापरायचं
Content Marketing – Blogs, reels, videos, podcasts द्वारे audience कशी build करायची
Email Marketing – सगळ्यात जास्त ROI देणारा channel
WhatsApp Marketing – Broadcast vs WhatsApp Business API
Website आणि Landing Page – credibility आणि conversions साठी का गरजेचं आहे
कोणासाठी कोणता प्रकार उपयोगी – Business Owner | Student | Freelancer | Personal Brand
हा पूर्ण Digital Marketing Course मराठीत आहे – Step by step, scratch पासून, पूर्णपणे free.
पुढचा video: Marketing Funnel आणि Customer Journey – कसं काम करतं ते बघणार आहोत.
मागचा video बघितला नसेल तर: Digital Marketing म्हणजे काय? (Video #1) – आधी तो बघा.
Learn With Chetana बद्दल:
मी चेतना – DigiQuick Creative Lab ची founder, digital marketing consultant आणि educator. महाराष्ट्रातल्या businesses, students आणि freelancers साठी मराठीत पूर्ण digital marketing course बनवतेय – पूर्णपणे free.
Channel subscribe करा, अजून videos साठी.
Course बद्दल प्रश्न असतील तर comment मध्ये विचारा.
#DigitalMarketingMarathi #LearnWithChetana #TypesOfDigitalMarketing #SEOMarathiFirst
source
💸 Earn Instantly With This Task
No fees, no waiting — your earnings could be 1 click away.
Start Earning