आपल्या देशात सणासुदीच्या काळात प्रचंड मोठा बिझनेस होत असतो. छोटे मोठे प्रत्येक व्यावसायिक या काळात जास्तीत जास्त बिझनेस करायचा प्रयत्न करत असतात. आता व्यवसाय म्हटलं की सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे मार्केटिंग. ज्यावेळीपासून माणूस धंदा करू लागला त्यावेळीपासून कोणत्या ना कोणत्या प्रकारे धंद्याचं मार्केटिंग करत आला आहे.
आता आज सुद्धा जर का तुम्ही व्यावसायिक असाल किंवा कोणत्याही डोमेनमध्ये नोकरी करत असाल तर दोन शब्द कायमच तुमच्या कानावर येत असतात सेल्स आणि मार्केटिंग. आज माहिती घेऊया डिजिटल मार्केटिंगची. त्याचे फायदे काय? आणि ते कसं शिकता येईल याची.
Digital Marketing मध्ये करिअर किंवा जॉब करण्यासाठी प्रिमियम लर्निंग्जच्या वेबसाईटला नक्की भेट द्या
Subscribe to BolBhidu here:
Connect With Us On:
→ Facebook:
→ Twitter:
→ Instagram:
→ Website: